उस्मानाबाद जिल्ह्यात मोटार वाहन कायदा अंतर्गत 19 डिसेंबर रोजी 244 कारवाया करण्यात आला त्यामध्ये 52,900 ₹ ‘तडजोड शुल्क प्राप्त,
उस्मानाबाद जिल्ह्यातील महत्वाच्या रस्त्यांवर दि. 19.12.2020 रोजी 18 पोलीस ठाणी व उस्मानाबाद शहर वाहतुक शाखा यांनी मोटार वाहन कायदा अंतर्गत 244 कारवाया करुन 52,900 ₹ ‘तडजोड शुल्क’ वसुल केले आहे अशी माहिती जिल्हा पोलीस विभागाच्या वतीने देण्यात आली आहे