OSMANABAD जिल्ह्यात उत्‍कृष्ट कामगीरी करणा-या पोलीस अधिकारी-अंमलदार यांचा सत्कार

0
उस्मानाबाद जिल्ह्यात उत्‍कृष्ट कामगीरी करणा-या पोलीस अधिकारी-अंमलदार यांचा मुख्यालयात सत्कार. 

उस्मानाबाद :- जिल्ह्यात गुन्हा तपासात उल्लेखनिय कामगीरी करणा-या पोलीस अधिकारी- अंमलदार यांचा आज दि. 19/12/2020 रोजी पोलीस उस्मानाबाद मुख्यालयात सत्कार करण्यात आला. या प्रसंगी  मा. पोलीस अधीक्षक श्री. राजतिलक रौशन यांच्या हस्ते पोलीस निरीक्षक श्री उस्मान शेख, श्री तानाजी दराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक – आशीष खांडेकर, पोलीस नाईक दिपक लाव्हरे  पाटील, महीला पोलीस कॉन्स्टेबल साठे यांना प्रशस्ती पत्रे देउन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अपर पोलीस अधीक्षक मा. श्री संदीप पालवे यांसह अधिकारी- अंमलदार उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top