निष्काळजीपणे वाहन चालवल्या प्रकरणी एकास 1,000 ₹ दंडाची शिक्षा

0



निष्काळजीपणे वाहन चालवल्या प्रकरणी एकास 1,000 ₹ दंडाची शिक्षा

उस्मानाबाद : पोलीस ठाणे, आनंदनगर: सुर्यप्रकाश पांचीलाल साकेत, वय 20 वर्षे, रा. सियाबाग, जि. सिध्दी, राज्य मध्यप्रदेश याने दि. 02.01.2021 रोजी 18.30 वा. तुळजापूर- येडशी महामार्गावर मानवी जिवीत धोक्यात येईल अशा प्रकारे निष्काळजीपणे वाहन क्र. एम.एच. 25 यु 1464 हे चालवले होते. या प्रकरणी मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, उस्मानाबाद यांनी त्यास दि. 04.01.2021 रोजी भा.दं.सं. कलम- 279 च्या उल्लंघनाबद्दल दोषी ठरवून 1,000 ₹ दंडाची व दंड न भरल्यास 1 दिवसाची साध्या कैदेची शिक्षा सुनावली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top