उस्मानाबाद जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक पार्श्वभुमीवर पोलीसांचे पथसंचलन

0


उस्मानाबाद जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक पार्श्वभुमीवर पोलीसांचे पथसंचलन

उस्मानाबाद जिल्हा: जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणूकांसाठी या दि. 15.01.2021 रोजी मतदान व दि. 18.01.2021 रोजी मतमोजणी होणार आहे. त्या पार्श्वभुमीवर कायदा व सुव्यवस्था रहावी, समाज कंटकांना जरब बसावी, जनजागृती व्हावी या उद्देशाने मा. पोलीस अधीक्षक श्री. राज तिलक रोशन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या ग्रामीण हद्दीत जिल्हा पोलीस दलातर्फे पथसंचलन केले जात असून या प्रसंगी ध्वनीक्षेपकाद्वारे जनतेस आवाहन केले जात आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top