उस्मानाबाद ,आंबी येथे 2021 नववर्ष स्वागतानिमीत्त आंबी पोलीस ठाण्यात रक्तदान शिबीर संपन्न

0


नववर्ष स्वागतानिमीत्त आंबी पोलीस ठाण्यात रक्तदान शिबीर संपन्न.

उस्मानाबाद जिल्ह्यातील पोलीस ठाणे, आंबी: आंबी पोलीस ठाणे व विश्वजन आरोग्य सेवा समिती  व रामभाई शाह रक्तपेढी, बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने आंबी पो.ठा. च्या आवारात दि. 01.01.2021 रोजी नववर्षाच्या स्वागता निमीत्त रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. 


या शिबीरात आंबी पो.ठा. च्या अधिकारी- अंमलदारांसह जनतेने उत्स्फुर्त सहभाग घेतल्याने 30 युनिट (पिशव्या) रक्त संकलीत झाले. शिबीरादरम्यान आंबी पो.ठा. चे सपोनि- श्री आशिष खांडेकर यांसह पोलीस अधिकारी- अंमलदार तसेच विश्वजन आरोग्य समिती व शाह रक्तपेढी, बार्शी यांचे पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top