उस्मानाबाद जिल्ह्यातील 2 अल्पवयीन मुलींचे अपहरण : गुन्हे दाखल

0


उस्मानाबाद जिल्ह्यातील 2 अल्पवयीन मुलींचे अपहरण : गुन्हे दाखल 

उस्मानाबाद : जिल्ह्यातील एका 17 वर्षीय मुलीचे (नाव- गाव गोपनीय) तीच्या राहत्या घरातून 17 जानेवारी रोजी 17.30 वा. अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी अपहरण केले आहे. अशा मजकुराच्या अपहृत मुलीच्या आईने दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

*तर दुसऱ्या घटनेत एक 17 वर्षीय मुलीस (नाव- गाव गोपनीय) शेजारच्या गावच्या युवकाने लग्नाचे आमीष दाखूवन अन्य एका युवतीच्या सहायाने 15 जानेवारी रोजी 12.30 वा. सु. तीच्या राहत्या गल्लीतून अपहरण केले. अशा मजकुराच्या अपहृत मुलीच्या पित्याने दिलेल्या प्रथमखबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top