उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथे महामार्ग पोलीस केंद्राच्यावतीने 32 वा रस्ता सुरक्षा अभियान 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी या कालावधीत राबवण्यात येणार आहे यासाठी आज नळदुर्ग येथील केंद्राच्या ठिकाणी व प्रभारी पोलीस अधिकारी जगदीश राऊत यांच्या हस्ते या अभियानाचे उदघाटन करण्यात आले.
या अभियान नळदुर्ग बसस्थानकापासून प्रारंभ करण्यात आला याप्रसंगी शालेय विद्यार्थी ,प्रवासी, वाहनधारक तसेच बस चालक वाहक यांना वाहतूक नियमा विषयी माहिती देवून नियमांचे पालन करण्याबाबत
यावेळी महामार्ग पोलीस पथकाचे प्रमुख psi कवले आणि पोलिस हेड कॉन्स्टेबल संजय जाधव, पोलीस नाईक अनंत केंद्रे, मुज्जू पठाण , जमीर पठाण, संदीप सुरवसे , महेश सुरवसे, विश्वनाथ शिंदे, त्याचप्रमाणे Psi वाघमारे
यांनी पुढाकार घेतले