भोसगा येथील भाजपाचे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा भाजप आ.राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते सत्कार

0

भोसगा येथील भाजपाचे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा भाजप आ.राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते सत्कार

लोहारा :- तालुक्यातील भोसगा येथील भाजपाचे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य व्यंकट कागे, संजय पाटील, सुभाष बिराजदार, मिलिंद सोनकांबळे, यांच्यासह सर्व सदस्यांचा भाजपाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, जि.प.बांधकाम सभापती दत्ता देवळकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजेसिंहा निंबाळकर, विजय शिंगाडे, पांडुरंग आण्णा पवार, भाजपा लोहारा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, माजी तालुका सरचिटणीस शिवशंकर हत्तरगे, अनिल आडे, राम पांढरे, प्रसन्न एकोंडे, शांत कुमार एकोंडे, जिलानी शहा, माणिक बिराजदार, दादा वडगावे, काशिनाथ मानाळे, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top