उस्मानाबाद जिल्ह्यातील एका 15 वर्षीय मतीमंद बालीकेवर लैंगीक अत्याचार : गुन्हा दाखल

0


उस्मानाबाद जिल्ह्यातील एका 15 वर्षीय मतीमंद बालीकेवर लैंगीक अत्याचार : गुन्हा दाखल

उस्मानाबाद : जिल्ह्यातील एका 15 वर्षीय मतीमंद बालीकेस गल्लीतच दोन युवकांनी दि. 16 व 17 जानेवारी रोजी गल्लीतीलच एका पत्रा शेडमध्ये नेउन तीच्यावर लैंगीक अत्याचार केला. अशा मजकुराच्या पिडीत बालीकेच्या पित्याने दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363, 366, 376 आणि पोक्सो कायदा कलम- 4, 6, 12 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top