Osmanabad शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा निर्मितीचा मार्ग मोकळा सार्वजनिक खाजगी भागीदारी(P P P) ची अट रद्द

0
Osmanabad शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा निर्मितीचा मार्ग मोकळा सार्वजनिक खाजगी भागीदारी(पीपीपी) ची अट रद्द 

 Osmanabad :  जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा निर्मितीचा मार्ग मोकळा..

सार्वजनिक खाजगी भागीदारी(पीपीपी) ची अट रद्द.

उस्मानाबाद येथील नव्याने मंजूर करण्यात आलेले १०० विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्याच्याशी संलग्न ४३० खाटांचे रुग्णालय पूर्णतः शासनाच्या अधिपत्याखाली राहणार.

उस्मानाबाद जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय निर्मितीचा मार्ग अखेर सुकर..

Government Medical College व रुग्णालयासाठी पद निर्मिती व रु. ६७४.१४ कोटी निधी उपलब्ध करण्यास मंजुरी.

Osmanabad येथील नव्याने मंजूर करण्यात आलेले १०० विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्याच्याशी संलग्न ४३० खाटांचे hospital पूर्णतः शासनाच्या अधिपत्याखाली राहणार.

-सार्वजनिक खाजगी भागीदारी(पीपीपी) ची अट रद्द.

वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी विनाअट शासन निर्णय निर्गमित केल्याबद्दल महाविकास आघाडी सरकारचे मार्गदर्शन मा.केंदीय कृषी मंत्री,राज्याचे मा.मुख्यमंत्री, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार आदरणीय श्री.शरदचंद्रजी पवार साहेब, शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री मा.ना.उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री सन्माननीय मा.ना. अजित दादा पवार साहेब, महसूलमंत्री मा.ना.बाळासाहेब थोरात साहेब, पर्यावरण व राज शिष्ठाचार मंत्री ना.आदित्यजी ठाकरे साहेब, वैद्यकीय शिक्षण मंत्री मा.ना.अमित भैय्या देशमुख साहेब , सार्वजनिक आरोग्य मंत्री मा. ना.राजेश भैय्या टोपे साहेब, मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.शंकरराव गडाख पाटील साहेब, मा.मंत्री तथा शिवसेना उपनेते प्रा.डॉ.आमदार तानाजीराव सावंत साहेब, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यद्रावकर, जिल्ह्याचे खासदार श्री.ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार श्री.ज्ञानराजजी चौगुले साहेब यांचे व महाविकास आघाडी सरकार मधील सर्व सहकाऱ्यांचे समस्त उस्मानाबाद जिल्हा वासियांच्या वतीने मनःपूर्वक आभार उस्मानाबाद आमदार कैलास पाटील यांनी फेसबुक द्ववारे मानले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top