तुळजापूर ओन्लाईन दर्शन पास , Tuljapur online darshan Pass कसे काढावे ? ...
गुगल वर तुळजापूर दर्शन पास असे सर्च करा ईग्रजीत ( Tuljapur online darshan Pass )
सर्वात प्रथम येणार shrituljabhavani.org या वेबसाईटवर ला टच करा वेबसाईट उघल्या नंतर पास कोणते हवे जसे
( फ्रि दर्शन पास / Free darsana pass ) स्लेक्ट करा त्या नंतर दर्शन घ्याची तारीख निवडा वेळ निवडा व कन्फर्म करा
व पुढे दर्शन कसे हवे ते निवडा त्या नंतर नाव लिहा , आधार नंबर लिहा , पत्ता लिहा , शहराचे नाव लिहा , पिन कोड लिहा , देश निवडा , राज्य निवडा , ईमेल लिहा , मोबाईल नंबर लिहा , जन्म तारीख लिहा , वय लिहा ,
सोबत कोण आहेत त्याची माहीती भरा नाव , आधार कार्ड नंबर , जन्म तारीख , भरा व सर्वाचे फोटो 50 kB आता मधील फोटो अपोलोड करा ,