तुळजापूर येथे माता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या 123 व्यां जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले
तुळजापूर :- वकील संघटनेचे अध्यक्ष जयंतजी इंगळे साहेब यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्प हार घालून अभिवादन करण्यात आले... मा.नगरसेवक औदुंबर कदम सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष राजरत्न कदम अमर वाघमारे दयानंद भाऊ कदम देवीचंद कदम सचिन कदम जयदेव कदम दाजी माने उपस्थित होते....
बातमी संकलन :- रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद