तुळजापूर येथे नरेंद्र दादा पाटील यांची मराठा बांधव आरक्षण संवाद बैठक संपन्न
तुळजापूर :- तुळजापूर येथे नरेंद्र दादा पाटील यांची मराठा बांधव आरक्षण संवाद बैठक दिनांक 7 फेब्रुवारी 2021, रोजी भगवती मंगल कार्यालय तुळजापूर येथे पार पडली,यावेळी तालुकास्तरीय साखळी उपोषण करण्याचे एकमताने ठरले आहे, यावेळी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक सज्जनराव साळुंके, प्रशांत अपराध, महेश गवळी,अर्जुन साळुंके, आबासाहेब कापसे,अजय साळुंखे, प्रशांत सोंजी,अण्णासाहेब शिरसागर, कुमार टोले, ज्योतीताई सपाटे,सह मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते,
बातमी संकलन :- रुपेश डोलारे तुळजापूर