कसई येथे लहुजी साळवे यानां अभिवादन

0
कसई येथे लहुजी साळवे यानां अभिवादन

तुळजापूर :-  तालुक्यातील कसई येथे आद्यक्रांती गुरु लहुजी वस्ताद साळवे यांचा,दि.१७,फेब्रुवारी रोजी स्मृतिदिन तालुक्यातील कसई ग्रामपंचायत च्या वतीने साजरा करण्यात आला.स्मृतिदिन निमित्त रहुजी साळवे यांच्या प्रतिमेस पुस्पहार अर्पण करुन कुंडलीक भवाळ यांचे हस्ते पुजन करण्यात आले.यावेळी ग्रामसेवक पांचाळ साहेब,कुंडलीक भोवाळ, महेंद्र सुरवसे,राम भोवाळ,सरपंच बोदला गायकवाड, दिपक हिप्परकर,परमेश्वर म्हमाणे,अमोल घोंगते,बिभीषण गायकवाड, सुजीत जाधव,कृष्णा कोळी,तुकाराम म्हमाणे, ज्ञानेश्वर बनसोडे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

बातमी संकलन :-  रुपेश डोलारे , तुळजापूर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top