तुळजापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी
तुळजापूर :- संत रोहिदास जयंती निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने संत रोहिदास यांच्या प्रतीमेला पुष्पहार घालून जयंती साजरी करण्यात आली या वेळी जेष्ठ नेते दिलीप नाना मगर बबन काका गावडे शहर समन्वयक खंडु तात्या जाधव जिल्हाध्यक्ष दुग॔श साळुंके शहर कार्याध्यक्ष गोरख पवार युवा नेते महेश चोपदार शहर सचीव अभय माने युवक तालुकाध्याक्ष संदीपा गंगणे फेरोज भाई पठाण व अरिफ भाई बागवान नितीनआबा रोचकरी शहरउपाधयक्ष वैभव शिंदे सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष दत्ता कांबळे उपस्थित होते.
बातमी संकलन :- रूपेश डोलारे, तुळजापूर