तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील महालक्ष्मी यात्रा कोणाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आले आहे शिवनी येथे मंगळवार व शुक्रवारी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे त्याचबरोबर मंदिराबाहेरील दुकानदार व्यापारी भाविक यांनी सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार सौदागर तांदळे यांनी केले आहे त्याचबरोबर श्री महालक्ष्मीचा आशीर्वाद घरात बसूनच घ्यावा व प्रशासनास सहकार्य करावे असेही यावेळी ते त्यांनी सांगितले
कोरोनाचा पार्श्वभूमीवर तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील महालक्ष्मी यात्रा रद्द
फेब्रुवारी २४, २०२१
0
अन्य ॲप्सवर शेअर करा