google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाझी (र.हे.) यांच्या दर्गेसाठी विकास निधी देण्याची मागणी...

हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाझी (र.हे.) यांच्या दर्गेसाठी विकास निधी देण्याची मागणी...

0
हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाझी (र.हे.) यांच्या दर्गेसाठी विकास निधी देण्याची मागणी...

उस्मानाबाद: उस्मानाबाद शहरातील दर्गाह हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाझी (र.हे)  येथे भक्तनिवास बांधण्यासाठी रु 50 लक्ष  तसेच संरक्षण भिंत बांधणे, स्वछतागृहास (वाजुखाना )प्लास्टर करणे इत्यादी कामासाठी रु 50 लक्ष असे एकूण 1 कोटी रु  पर्यटन विकास निधी मधून मंजूर करण्यात यावे यासाठी आ कैलास पाटील यांच्याकडे माजी नगरसेवक खलील सय्यद यांनी निवेदन देऊन शिफारस केली. त्यांनी आमदार कैलास पाटील यांची मुंबई येथे भेट घेऊन शिफारस पत्र आमदार पाटील यांना दिले व लवकरात लवकर हे निधी मंजूर करण्याची मागणी केली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top