तुळजापूर :- महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले
महाराष्ट्राचे आराध्यदैवत बहुजन, प्रतिपालक, कुळवाडी, भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्याजयंतीनिमित्त आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते मिलिंद रोकडे , जीवन कदम , सुरेश मस्के , सुरेश चौधरी , रवि साखरे , सुजित मुळे ,शंभु ढाले , शुभम कदम , संदीप साखरे , कमलेश कदम , सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
बातमी संकलन :- रुपेश डोलारे , तुळजापूर