Osmanabad तालुक्यात शिवसेना नंबर 1 च : तालुकाप्रमुख सतीश सोमाणी

0

Osmanabad तालुक्यात शिवसेना नंबर 1 च: तालुकाप्रमुख सतीश सोमाणी

      महाराष्ट्राराचे लोकप्रिय मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब लोकप्रीय खासदार ओमराजे नींबाळकर आमदार कैलास पाटील यांच्या विकासा भिमुख नेतृत्वावर विश्वास ठेवून उस्मानाबाद तालुक्यातील 65 गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये झालेल्या निवडणुकीत उस्मानाबाद तालुक्यातील मायबाप जनतेने शिवसेनेला प्रचंड मतरुपी आशीर्वाद दिले.
   परवाच ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडी झाल्या त्यामध्ये शिवसेना नंबर एकच राहिले आहे 65 पैकी 32 जागेवर शिवसेना प्रणित सरपंच निवड झाली त्या सर्वांचे अभिनंदन व पुढील वाटचालीच्या शुभेच्छा उस्मानाबाद जिल्हाचे लोकप्रिय खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर , जिल्हा प्रमुख तथा आमदार कैलास पाटील , तालुका प्रमुख सतीशकुमार सोमाणी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top