google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 Osmanabad -जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदी कादरखान - NCP

Osmanabad -जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदी कादरखान - NCP

0
Osmanabad  ( प्रतिनिधी ) जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदी कादरखान यांची तर, जिल्हा सहसचिव पदी गौस भाई तांबोळी यांची निवड करण्यात आली...
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते जीवनराव गोरे, जिल्हाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार,प्रदेश सचिव मसूद भाई शेख,युवक जिल्हाध्यक्ष आदित्य गोरे,अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष खलील पठाण,विध्यार्थी जिल्हाध्यक्ष दुर्गेश साळुंके, सरचिटणीस नितीन बागल,
नगर पालिकेचे गट नेते गणेश खोचरे, मा. नगराध्यक्ष खलिफा कुरेशी,शहराध्यक्ष आयाज भाई शेख, कार्याध्यक्ष सचिन भैया तावडे, उपाध्यक्ष मनोज मुदगल,जेष्ठ नेते संपत आबा डोके,जनार्धन भाऊ शिंदे,अमोल सुरवसे,आनंद बनसोडे आदी नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top