Osmanabad जिल्ह्यात 2 गुन्ह्यातील 2 आरोपींना आर्थिक दंडाच्या शिक्षा.”
पोलीस ठाणे, बेंबळी: निष्काळजीपणे वाहन चालवून अपघातास व मानवी दुखापतीस कारणीभुत होउन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184 च्या उल्लंघनाबद्दल आरोपी- उत्तरेश्वर यास 03 मार्च रोजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, उस्मानाबाद यांनी दोषी ठरवून 3,700 ₹ दंड व दंड न भरल्यास 12 दिवस साध्या कैदेची शिक्षा सुनावली आहे.
पोलीस ठाणे, तुळजापूर: मानवी जिवीत धोक्यात येईल अशी निष्काळजीपणाची कृती करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केल्या प्रकरणी आरोपी- जयवंत राजपुत विश्वकर्मा यास प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, तुळजापूर यांनी 04 मार्च रोजी 200 ₹ दंड व दंड न भरल्यास 4 दिवसाच्या साध्या कैदेची शिक्षा सुनावली आहे.