तुळजापूर येथे सुरज विटकर यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त, 124 कोविड केअर सेंटर,मधील सर्व कोरोनाग्रस्त पेशंटल चिकन बिर्याणीचे वाटप
तुळजापूर :- तुळजापूर शहरातील सुरज विटकर यांनी आपला मुलगा चि.शौर्य चा वाढदिवसाचा फाजुल खर्च टाळून चि.शौर्य सुरज विटकर याच्या सातव्या वाढदिवसानिमित्त "कोविड केअर सेंटर 124" मधील सर्व कोरोनाग्रस्त पेशंटला चिकन बिर्याणीचे वाटप करण्यात आले यावेळी तुळजापूरचे तहसीलदार तांदळे साहेब नगरपालिकेचे मुख्याधिकारी. लोकरे साहेब वंचित आघाडीचे नेते मिलिंद रोकडे, कोविड केअर सेंटरचे मुख्य अधिष्ठाता डॉ.जाधाव, अॅड प्रवीण जी लोमटे,जीवन कदम, मोहनराव धोत्रे, सागर कदम, रंजीत(मेजर)रोकडे तसेच सनी(बाबा) विटकर आदी उपस्थित होते.
बातमी संकलन :- रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद