google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधणार ; लॉकडाऊनबाबत घोषणा होण्याची शक्यता !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधणार ; लॉकडाऊनबाबत घोषणा होण्याची शक्यता !

0

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधणार ; लॉकडाऊनबाबत घोषणा होण्याची शक्यता !

 महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे . त्यामुळे राज्यात लॉकडाऊन होण्याची दाट शक्यता आहे . त्यातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री 8.30 वाजता सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहेत . त्यामुळे मुख्यमंत्री काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे . यावेळी मुख्यमंत्री लॉकडाऊनची घोषणा करणार असल्याचं बोललं जात आहे .

या लॉकडाऊन मध्ये कोणतेही ट्रान्सपोर्ट सर्विसेस , एसटी , रेल्वे , सेवा बंद होणार नाहीत अशी माहिती एका वत्त वाहिनेने दिली आहे. 



 
मुख्यमंत्री यांच्याकडून जनतेला गुडी पाडव्याच्या सुभेच्छा





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top