google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 लॉकडाऊन : मनाई आदेशांचे उलंघन करणाऱ्यावर गुन्हा दाखल

लॉकडाऊन : मनाई आदेशांचे उलंघन करणाऱ्यावर गुन्हा दाखल

0


शिराढोण: कोविड- 19 संसर्गास आळा बसावा यासाठी जिल्हाधिकारी तथ अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, उस्मानाबाद यांनी विविध मनाई आदेश जारी केले आहेत. असे असतांनाही ते मनाई आदेश झुगारुन पंडीत भगवान माळी, रा. मंगरुळ, ता. कळंब यांनी दि. 28 एप्रील रोजी 20.00 वा. सु. गावात विनाकारन फिरुन कोविड- 19 च्या संसर्गाची शक्यता निर्माण करण्याची निष्काळजीपणाचे कृत्य केले. यावरुन गृहरक्षक दलाचे जवान- उमाकांत तपीसे यांनी सरकातर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 269, 188 सह म.पो.का. कलम- 110/117 सह साथीचा रोग प्रतिबंधक कायदा कलम- 2, 3, 4 अंतर्गत शिराढोण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top