Osmanabad Corona Updates
Osmanabad जिल्ह्यात आज 13 एप्रिल 2021 रोजी 590 रुग्णाची वाढ : 224 रुग्णांना डिस्चार्ज !
Osmanabad :- जिल्ह्यात एकुण रुग्णाची संख्या 26 हजार 467 झाली आहे. त्यापैकी एकुण 20 हजार 884 जंनाना डिचार्ज देण्यात आले व आजपर्यंत जिल्ह्यातील कोरोना मुळे 643 रुग्णाचा मृत्यू झाला आहे व जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णाची संख्या 4940 ईतकी आहे. हि सर्व माहिती संध्याकाळी 09:00 वाजेपर्यंत ची आहे.
आज जिल्ह्यात 7 कोरोणा बांधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे
आज RTPCR टेस्ट मध्ये पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या तालुका प्रमाणे -
Osmanabad तालुक्यातील - 62
Tuljapur तालुक्यातील - 06
उमरगा तालुक्यातील - 25
लोहारा तालुक्यातील - 25
कळंब तालुक्यातील - 11
वाशी तालुक्यातील - 06
भुम तालुक्यातील - 29
परंडा तालुक्यातील - 20
आज रॅपिड अँन्टिजन टेस्ट मध्ये पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या तालुका प्रमाणे
Osmanabad तालुक्यातील - 245
Tuljapur तालुक्यातील - 34
उमरगा तालुक्यातील - 49
लोहारा तालुक्यातील - 10
कळंब तालुक्यातील - 25
वाशी तालुक्यातील - 15
भुम तालुक्यातील - 13
परंडा तालुक्यातील - 15
Osmanabad जिल्ह्याच्या मृत्यू दर 2.44% टक्के व बरे होण्याचा 79.99% टक्के ईतका आहे.


