Osmanabad : कोरोणाग्रस्त रुग्णाचा खाजगी दवाखाण्यासमो मृत्यु , 3 तास मृतदेह जाग्यावरच पडून ,एवढी मानुसकी हरवली का यंत्रणा कमी पडतेय

0

Osmanabad : कोरोणाग्रस्त रुग्णाचा खाजगी दवाखाण्यासमो मृत्यु , 3 तास मृतदेह जाग्यावरच पडून ,एवढी मानुसकी हरवली का यंत्रणा कमी पडतेय 

 ग्रामिण भागात कोरोणाचा उद्रेक होत असुन आज किणी येथील एका रुग्णाचा खाजगी रुग्णालयासमोर मृत्यु झाल्याची घटना घडली .मृत्युनंतर मृतदेह तीन तास जाग्यावरच पडून होता .

( @Osmanabadnews.in )

 उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे ग्रामिण रुग्णालय असुन येथे कोव्हीड टेस्ट व लसीकरण करण्यात येते . कीणी येथील एक रूग्ण तेरमध्ये खाजगी दवाखाण्यात आला मात्र त्याची ऑक्सीजन लेवल कमी असल्याने खाजगी डॉक्टरांनी त्यास तत्काळ ग्रामिण रूग्णालय किंवा शासकिय रुग्णालय उस्मानाबाद जाण्यास सांगीतले . रुग्ण बाहेर आला असता चक्कर येऊन पडला तेथेच त्याचा मृत्यु झाला . तेरमध्ये कोव्हीड केअर सेंटर नसल्याने बराच गोंधळ निर्माण झाला अखेर मृतदेहाची आरटीपीसी केली असता पॉझिटीव्ह आली त्यामुळे ग्रामिण रूग्णालयाच्या कर्मच्याऱ्यांनी ती पॅक करून ग्रा. प तेरच्या घंटागाडीत घालून कीणी सरपंच व नातेवाईकांच्या ताब्यात दीली . या सर्व घटनेला तीन तासापेक्षा जास्त वेळ लागल्याने मृतदेह तेथेच होता . म्हणुन एवढी मानुसकी हरवली की प्रशासकिय यंत्रना कमी पडत आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे .


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top