Osmanabad Corona Updates
Osmanabad जिल्ह्यात आज 16 मे 2021 रोजी 492 रुग्णाची वाढ : 687 रुग्णांना डिस्चार्ज ! 09 मृत्यू .
Osmanabad :- जिल्ह्यात एकुण रुग्णाची संख्या 48 हजार 996 झाली आहे. त्यापैकी एकुण 42 हजार 155 जंनाना डिचार्ज देण्यात आले व आजपर्यंत जिल्ह्यातील कोरोना मुळे 1 हजार 114 रुग्णाचा मृत्यू झाला आहे व जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णाची संख्या 5687 ईतकी आहे. हि सर्व माहिती संध्याकाळी 07:00 वाजेपर्यंत ची आहे. आज जिल्ह्यात 09 कोरोणा बांधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
आज RTPCR टेस्ट मध्ये पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या तालुका प्रमाणे -
Osmanabad तालुक्यातील - 150
Tuljapur तालुक्यातील - 11
उमरगा तालुक्यातील - 04
लोहारा तालुक्यातील - 20
कळंब तालुक्यातील - 15
वाशी तालुक्यातील - 01
भुम तालुक्यातील - 00
परंडा तालुक्यातील - 18
आज रॅपिड अँन्टिजन टेस्ट मध्ये पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या तालुका प्रमाणे
Osmanabad तालुक्यातील - 46
Tuljapur तालुक्यातील - 59
उमरगा तालुक्यातील - 16
लोहारा तालुक्यातील - 10
कळंब तालुक्यातील - 23
वाशी तालुक्यातील - 50
भुम तालुक्यातील - 32
परंडा तालुक्यातील - 37
Osmanabad जिल्ह्याच्या मृत्यू दर 2.27% टक्के व बरे होण्याचा 86.22% टक्के ईतका आहे.