Osmanabad : भारत विद्यालय येथे कोविड 19 विलगीकरण केंद्र सुरू
उस्मानाबाद :- दि 17 रोजी राष्ट्रीय स्वंयसेवक संघ जनकल्याण समिती च्या वतिने कोविड 19 विलगीकरण केंद्राचे उस्मानाबाद शहरातील भारत विद्यालय नविन ईमारत येथे 50 खांटाचे कोविड 19 विलगीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे.
विलगीकरण केंद्राचे उदघाटन अप्पर जिल्हाधिकारी रुपाली अवले मँडम यांच्या हस्ते करण्यात आले या या ठिकाणी सेवा देणारे डॉक्टरस व राष्ट्रीय स्वंयसेवक संघ जनकल्याण समितीचे सर्व पदअधिकारी , व शाळेचे शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.