Osmanabad Corona Updates
Osmanabad जिल्ह्यात आज 31 मे 2021 रोजी 291 रुग्णाची वाढ : 490 रुग्णांना डिस्चार्ज ! 08 मृत्यू .
Osmanabad :- जिल्ह्यात एकुण रुग्णाची संख्या 54 हजार 947 झाली आहे. त्यापैकी एकुण 50 हजार 707 जंनाना डिचार्ज देण्यात आले व आजपर्यंत जिल्ह्यातील कोरोना मुळे 1 हजार 241 रुग्णाचा मृत्यू झाला आहे व जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णाची संख्या 2999 ईतकी आहे. हि सर्व माहिती संध्याकाळी 07: 30 वाजेपर्यंत ची आहे. आज जिल्ह्यात 08 कोरोणा बांधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
आज RTPCR टेस्ट मध्ये पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या तालुका प्रमाणे -
Osmanabad तालुक्यातील - 28
Tuljapur तालुक्यातील - 06
उमरगा तालुक्यातील - 01
लोहारा तालुक्यातील - 15
कळंब तालुक्यातील - 08
वाशी तालुक्यातील - 02
भुम तालुक्यातील - 05
परंडा तालुक्यातील - 05
आज रॅपिड अँन्टिजन टेस्ट मध्ये पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या तालुका प्रमाणे
Osmanabad तालुक्यातील - 37
Tuljapur तालुक्यातील - 25
उमरगा तालुक्यातील - 16
लोहारा तालुक्यातील - 33
कळंब तालुक्यातील - 31
वाशी तालुक्यातील - 37
भुम तालुक्यातील - 16
परंडा तालुक्यातील - 26
Osmanabad जिल्ह्याच्या मृत्यू दर 2.25% टक्के व बरे होण्याचा 92.28 % टक्के ईतका आहे.