मॉल्स चित्रपट ग्रह नाट्यग्रह पूर्णपणे बंद राहतील ,व ईयर बाबतीत सविस्तर माहिती आदेश पत्रात खाली जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात सोमवार पासून सर्व दुकाने सकाळी 7 ते 4 या वेळेत सुरू जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचे आदेश - अत्यावश्यक सेवेत नसणारी दुकाने मात्र शनिवार-रविवारी बंद - DM Osmanabad Order
जून ०५, २०२१
0
उस्मानाबाद : जिल्हाधिकारी यांनी शासनाने दिलेल्या नियमानुसार व आदेशानुसार जिल्ह्यातील दुकानांच्या वेळेमध्ये बदल केले आहे. अत्यावश्यक सेवा संबंधित सकाळी सात ते दुपारी चार या वेळेत सुरू राहतील . व अत्यावश्यक सेवेत नसलेली सर्व दुकाने सकाळी सात ते चार या वेळेत सुरू राहतील मात्र शनिवार-रविवार या दोन रोजी दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढले आहेत.
अन्य ॲप्सवर शेअर करा