उस्मानाबाद येथून सोमवारपासून धावणार लालपरी : Osmanabad ST ON

0

उस्मानाबाद येथून सोमवारपासून धावणार लालपरी 

उस्मानाबाद :- ( Osmanabad ST ) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची उस्मानाबाद विभागातुन वाहतुक सुरु होत आहे 
 रा.प.उस्मानाबाद विभागाकडून दि . ०७.०६ .२०२१ पासुन प्रवाशी वाहतुक पुर्ण आसन क्षमतेने सर्व आगारातुन जिल्हाअंतर्गत व आंतरजिल्हा टप्याटप्याने सुरु होत असुन सदर वाहतूक कोरोणा नियमाचे पूर्ण पालन करण्यात येत आहे.व तसेच प्रवाशी प्रतिसाद पाहुन त्यामध्ये वाढ करण्यात येणार आहे . तरी जिल्हातील प्रवाश्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन विभाग नियंत्रक सौ.अमृता ताम्हनकर यांनी केले आहे . 




अंतर्गत जिल्हा लातूर सोलापूर बार्शी औसा मुरुड वैराग या सर्व ठिकाणी एसटी बस सुरू झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top