उस्मानाबाद जिल्ह्याचा कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा आज दोन अंकी ; काही काळासाठी दिलासा
उस्मानाबाद जिल्ह्यातील या मागील पाच - सहा दिवसापासून रोज 300 पेक्षा कमी रुग्णाचे अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत आज 1 जुन रोजी हा रुग्णांचा आकडा जिल्हातील काही तपासणी केद्रावरुन रँपिड अँन्टिजन टेस्ट चे रिपोर्ट माहिती जिल्हा रुग्णालयात माहिती विभाग उपलब्ध न झाल्याने किंवा ईतर काही कारण असेल या मुळे दोन अंकी प्रसिद्ध करण्यात आले त्यामध्ये एकुण 89 दोन्ही तपासणीत पॉझिटिव्ह आलेल्या रुग्ण माहिती देण्यात आली . यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना एक मोठा दिलासा काही काळासाठी मिळाला आहे . नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सुचनाचे पालन केले तर लवकर हि तीन अंकात येणारी रुग्ण संख्या एक अंकात आणून संपण्या साठी वेळ लागणार नाही मात्र नागरिकांनी याची काळजी घेणे गरजे आहे . जिल्हा प्रशासन या साठी मोठे शर्तीचे प्रयत्न करत आहेत .
1 जुन रोजी रुग्णालयातुन प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहिती नुसार जिल्ह्यात संध्या 2 हजार 515 आहेत व आज डिचार्ज देण्यात आले रुग्ण 565 आहेत आज उपचारादरम्यान मृत्यू झालेले रुग्ण 8 आहेत अशी माहिती आरोग्य विभाग कडुन देण्यात आली आहे.
मास्क चा वापर करा , सुरक्षित अंतर ठेवा , वेळोवेळी हात स्वच्छ धुवा , आपले गाव , शहर , जिल्हा कोरोणा मुक्त करण्यासाठी प्रयत्न करा .