तुळजापूर शहरातील युवा नेते विनोद (पिंटू भैया) गंगणे यांच्या वतीने नगराध्यक्ष सचिन भैय्या रोचकरी यांच्या हस्ते गहू तांदूळ बॅग वाटप

0
तुळजापूर शहरातील युवा नेते विनोद (पिंटू भैया) गंगणे यांच्या वतीने नगराध्यक्ष सचिन भैय्या रोचकरी यांच्या हस्ते गहू तांदूळ बॅग वाटप 

तुळजापूर :-  शहर, प्रभाग क्रमांक.४ मंकावती गल्ली, खडकाळ गल्ली भागातील गरजु नागरिकांना कठीण काळ असल्याने व तुळजापूर शहरातील तुळजा भवानी मंदीर बंद असल्याने तुळजापूर शहरातील पुजारी वर्ग,छोटे व्यापारी यांची अडचण लक्षात घेऊन तुळजापूर शहरातील युवा नेते मा. विनोद (पिटु भैय्या) गंगणे यांच्या वतीने तुळजापूर शहराचे नगराध्यक्ष सचिन (भैय्या) रोचकरी यांच्या हस्ते गहु व तांदूळ बॅग वाटण्यात आले. या कार्यक्रमास उपस्थित सुहास सांळुके, शिवाजी बोधले, अभिजीत (भैय्या) सांळुके, आनंद कंदले, गिरीश देवळालकर, माऊली भोसले, संजय (गब्बर मामा) सोंजी, राजाभाऊ मलबा, भैय्या मलबा, आप्पासाहेब बोधले, अमोल गायकवाड, चैतन शिंदे , अनंत छत्रे, खंडु छत्रे, अंबादास (दादा) शिंदे, पवन सुर्यवंशी, अजय मस्के, सतीश कदम, शाम छत्रे, सुमित शिंदे, मधुसूदन गंगणे, प्रशांत गंगणे, मुन्ना शिंदे, ऋषीकेश सांळुके, सांळुके भाऊजी, बाळासाहेब शिंदे, अनंत वराडे, सागर गंगणे, शांताराम पेंदे, रत्नदीप भोसले, श्रीधर काटकर, विनीत कोंडो, ॲड.गिरीश कुलकर्णी, पत्रकार संजय खुरूद, निलेश नाईकवाडी, विशाल गंगणे, ज्ञानेश्वर क्षीरसागर, प्रशांत छत्रे, पंकज कदम, सज्जन शिंदे, महेश (भैय्या) क्षीरसागर, बाळासाहेब नाईकवाडी, संतोष कदम, संजय सांळुके, दुर्गेश शिंदे, विनायक शिरसट आदी सन्माननीय नागरिक उपस्थित होते.


प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top