वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

0

वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

उस्मानाबाद,दि.01(जिमाका)-: महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला उपजिल्हाधिकारी निवडणूक प्रताप काळे  यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी निवासी  उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सचिन गिरी, जिल्हा पुरवठा अधिकारी चारुशिला देशमुख, सर्वश्री नायब तहसीलदार संतोष पाटील,पंकज मंदाडे,चेतन पाटील,रोहन काळे  आदी उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top