उस्मानाबाद :- जिल्ह्यातील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी 24 तास उपलब्ध असणारे श्रीरंग केरनाथ सरवदे यांची फकीरा ब्रिगेड संघटनेच्या मराठवाडा अध्यक्षपदी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्रजी लोदगेकर , डॉ . संजय शिंदे , तांबोळकर सर , संजय सरवदे , विशाल रोडगे , लक्ष्मण खंडाळे , यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली आहे .
जिल्ह्यातील विविध पीडितांना न्याय मिळवून दिल्यामुळे संघटनेच्यावतीने मराठवाड्यामध्ये काम करण्याची संधी सरवदे यांना संघटनेच्यावतीने देण्यात आली आहे.