तुळजापूर येथे नवनिर्मिती व प्रेरणा सामाजिक संस्था महिला मंडळ यांच्या वतीने जागतिक डॉक्टर डे दिनानिमित्त तुळजापूर ग्रामीण रुग्णालय येथील डॉक्टर बोडके डॉ. एस नायकल एस डी डॉ. जाधव एस. ए. डॉ. कुतवळ डी.पी डॉ. बिरादार आर बी डॉ. गडेकर पी आर डॉ. बर्वे व्ही व्ही डॉ राणी बिराजदार इत्यादींचा सत्कार भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारणी सदस्य मीनाताई सोमाजी कदम भाजपाचे जिल्हा चिटणीस गुगलचं भाऊ व्यव्हारे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी भाजपाचे सोशल मीडिया प्रमुख सागर कदम सागर पारडे अपर्णा बर्दापूरकर शिवाणी कदम उपस्थित होते यावेळी संस्थेच्या संस्थापिका मिनाताई सोमाजी यांनी तुळजापूर येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी कोरोणाच्या काळात कोरोणा सारख्या प्राणघातक लढ्यामध्ये ढाल बनुन असंख्य रूग्णांचे प्राण वाचवले अतिशय उत्कृष्ट व अविरत कार्य करून आपले कर्तुत्व पार पाडले अंशा या मनुष्य रूपातील देवाचे सर्वांच्या वतीने शतशः आभार मानले.