तुळजापूर :-
कोरोना महामारी मुळे गावातील वातावरण बदलत जात असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क सॅनिटाइजर चा वापर करून आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे यासाठी काळेगाव चे उपसरपंच मा. आनंदराव विनायक उंबरे पाटील यांच्या तर्फे गावातील नागरिकांना मास्क व सॅनिटाइजर चे वाटप करण्यात आले तसेच गावातील अपंग व्यक्तींना ग्रामसेविका शेख मॅडम यांच्या वतीने किराणा किट व आर्थिक मदत करण्यात आली या वेळी गावातील उपसरपंच आनंदराव विनायक उंबरे पाटील, माजी सरपंच सचिन कोरे, ग्रामपंचायत सदस्य विशाल मुळे, मनिषा बालाजी मुळे, संगिता मधुकर घाडगे, कृष्णा शिंदे बाळु उंबरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते
बातमी संकलन :- प्रकाश साखरे काळेगाव