ड्रायव्हर वाहतूक महासंघाच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष पदी नरसिंह आंबेकर , उपाध्यक्षपदी रमजान मुजावर यांची निवड

0

उस्मानाबाद :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ड्रायव्हर वाहतूक महासंघाच्या  उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष पदी नरसिंह आंबेकर तर  उपाध्यक्षपदी रमजान मुजावर यांची  निवड 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ड्रायव्हर वाहतूक महासंघाच्या  उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष पदी नरसिंह आंबेकर तर  उपाध्यक्षपदी रमजान मुजावर यांची निवड जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार  यांच्या हस्ते निवड करण्यात आली यावेळी  संजय निंबाळकर,अरविंद गोरे,नंदकुमार घेवारे,संजय दुधगावकर,खलिफा कुरेशी,प्रतापसिंह पाटील,गणेश खोचरे,मनोज मुद्गल,इस्माईल मुजावर,विनोद तावडे , आकाश शहाणे, अमित भोसले,विशाल सलगर,फरीद मुजावर,आप्पा हिवरे,अनिल सोनवणे,मुसा भाई,बाबा मुजावर उपस्थित होते यावेळी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन व पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top