भारतीय जैवविविधता पुरस्कार 2023 प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन.

0

भारतीय जैवविविधता पुरस्कार 2023 प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन.

 

उस्मानाबाद दि.13 -  प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा सदस्य सचिव, महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ, नागपूर यांनी भारतीय जैवविविधता पुरस्कार (Indian Biodiversity Award 2023) अनुषंगाने इच्छूक व्यक्ती / संस्थांना पुरस्कार योजनेत सहभागी होण्याकरीता दि.22.07.2021 रोजीचे पत्रकान्वये राज्यातील सर्व जिल्ह्यांना सूचना निर्गमीत केलेल्या असून National Biodiversity Authority http://nbaindia.org/blog/873/3//indiabiodiversity.html या संकेतस्थळावर अधिक तपशील उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.

          त्यानुसार इच्छूक व्यक्ती / संस्थांनी वरील संकेतस्थळाद्वारे नोंदणी विहित मुदतीत करण्याचे आवाहन ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद उस्मानाबाद यांचेकडून करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top