अवैधरीत्या गांजा सेवन करणाऱ्या तीघांवर गुन्हा दाखल

0



अवैधरीत्या गांजा सेवन करणाऱ्या तीघांवर गुन्हा दाखल


उमरगा पोलीस ठाणे : उमरगा पो.ठा. चे पथक दि. 25 ऑगस्ट रोजी दुपारी शहरात गस्तीस असतांना बसस्थानकासमोरील जुन्या शाळेच्या आवारात असलेल्या तीन जणांच्या टोळक्यास पोलीसांनी हटकले. यावेळी नरेश याटे, महेंद्र गौड, इम्रान गुलफरोश हे तीघे छोट्या पुडीत अवैधरित्या गांजा हा अंमली पदार्थ बाळगुन चिलीमद्वारे गांजा सेवन करत असल्याचे आढळले. यावरुन पोलीस नाईक- अतुल जाधव यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन एनडीपीएस कायदा कलम- 8, 27 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top