तुळजापूर येथे वंचित बहुजन आघाडी च्या वतीने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या १०१ व्यां जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
तुळजापूरः ता.१,ऑगस्ट विश्वरत्न साहित्य सम्राट आण्णाभाऊ साठे यांच्या १०१ व्या जयंती निमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तुळजापूर येथे आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुण, वंचित बहुजन आघाडी चे जिल्ह्याचे नेते मिलिंद (दादा) रोकडे यांनी अभिवादन केले,यावेळी जीवन कदम, सलून पार्लर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सुरेश चौधरी, ज्ञानेश्वर बनसोडे, सुरज विटकर, सह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थीत होते.
बातमी संकलन :- रुपेश डोलारे, तुळजापूर