दहिवडी येथे मायभूमी फाऊंडेशन च्या वतीने आण्णाभाऊ साठे यानां विनम्र अभिवादन.
तुळजापूरः ता.१ साहित्याचे विश्वरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या १०१ व्या जयंती निमित्त दहिवडी ता.तुळजापूर येथे मायभूमी फाऊंडेशन च्या वतीने आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुजन करुन विनम्र अभिवादन करण्यात आले.यावेळी मायभूमी फाऊंडेशन चे सर्व पदाधिकारी तसेच समाज बांधव उपस्थीत होते.
बातमी संकलन :- रुपेश डोलारे तुळजापूर