तुळजापूर तालुक्यातील सांगवी मार्डी येथे ग्रामपंचायतच्या वतीने आण्णाभाऊ साठे यानां विनम्र अभिवादन करण्यात आले
आज दिनांक,०१ ऑगस्ट २०२१,रोजी तुळजापूर तालुक्यातील सांगवी मार्डी येथे ग्रामपंचायतच्या वतीने साहित्याचे विश्वरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या १०१ व्या जयंती निमित्त आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन गावचे सरपंच गोविंद जाधव यांच्या हस्ते पूजा करुन विनम्र अभिवादन करण्यात आले.यावेळी सरपंच गोविंद जाधव, उपसरपंच जयंत बागल,माजी सैनिक शिवलिंग कांबळे,गावचे पोलीस पाटील संजय पाटील,ग्रामपंचायत शिपाई सुरेश डोलारे, अनिल पवार, महादेव ठोंबरे, बळीराम ठोंबरे, गणेश शिंदे,अक्षय डोलारे,राम कांबळे, बापु शिंदे, हरी बागल, आदिनाथ पवार,सह गावातील नागरिक उपस्थीत होते.
बातमी संकलन :- रुपेश डोलारे तुळजापूर