धानाप्पा आरबळे यांचे निधन..
उमरगा प्रतिनिधी
उमरगा शहरातील प्रगतशील शेतकरी धानाप्पा महांतप्पा आरबळे यांचे वयाच्या ७९ वर्षी बुधवारी निधन झाले आहे. लिंगायत समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती होते. त्यांच्या पशाचात पत्नी, दोन मुले, सुने व नातवंडे आसा परिवार आहे प्रसिद्ध उद्योजक दिलीप आरबळे यांचे वडील होते. अंत्यविधी गुरुवारी होणार आहे.