शिक्षक कॉलनी परिवारातर्फे आयोजित कोविड लसीकरण सत्रास उस्फुर्त प्रतिसाद : २२१ लाभार्थ्यानी घेतली कोविशिल्ड लस

0
शिक्षक कॉलनी परिवारातर्फे आयोजित कोविड लसीकरण सत्रास उस्फुर्त प्रतिसाद : २२१ लाभार्थ्यानी घेतली कोविशिल्ड लस


उस्मानाबाद :- शहरात शिक्षक कॉलनी परिवार आयोजित लसीकरण सत्रामध्ये आज दि.23 सप्टेंबर 2021 रोजी नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद  मिळाला.या लसीकरण सत्रामध्ये कोविशील्ड लसीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात आले.आजच्या या सत्रामध्ये २२१ नागरिकांनी लस घेतली. तरी या लसीकरणासाठी डॉ. कुलदीप मिटकरी,जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी तसेच लसीकरण विभाग प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नागरी शहरी दवाखाना-२,राम नगर,उस्मानाबाद  येथील डॉ. अनुराधा लोखंडे वैद्यकीय अधिकारी ,चेतन दुबे औषध निर्माता, नितीन सुरवसे Deo cum accountant, तहसिन शेख स्टाफ नर्स,सर्व टीम यांचे सह्कार्य भेटले. या लसीकरणाचे आयोजन शिक्षक कॉलनी परिवार,तसेच श्री.शेखर घोडके. पृथ्वीराज मुळे,श्रीधर बलवंडे.स्वप्निल जाधव. राहुल बचाटे, मकरंद मोरे,स्वराज देशमुख ,स्वप्नील देशमुख, स्वप्नील जाधव, सौरभ ढोबळे आणी या परिवारातील सर्व सदस्य या सर्वांचे सहकार्य लाभले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top