वाघोली गावामध्ये शिवसेना कार्यालयाचे खासदार ओमराजे निंबाळकर , आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते उद्घाटन व गांधी चौकाची पाहाणी
उस्मानाबाद :- तालुक्यातील वाघोली गावामध्ये आज 4 सप्टेंबर रोजी शिवसेना कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले व गांधी चौकाची पाहाणी करण्यात आली चौकाचे कामासाठी माजी पालकमंत्री दीपक सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली व ओमराजे निंबाळकर यांच्या प्रयत्नाने वाघोली सांजा वानेवाडी या रस्त्यासाठी आठ कोटी 63 लाख 29000 हजार रु मंजूर करण्यात आले होते हे काम प्रगतीपथावर चालू असून या कामाची पाहणी आज शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास पाटील यानी केली या वेळी उपस्थित शिवसेना कक्ष उपजिल्हाप्रमुख तथा सरपंच संजय खडके उपसरपंच नितीन चव्हाण ग्रामपंचायत सदस्य राहुल सुलाखे , मुकुंद पाटील , सुनील सुतार , सुनील मगर , उमेश उंबरे , आप्पा साखरे , महेश खडके , दीपक शेळके , बापू खडके , श्रीराम काकडे , दत्ता उंबरे , भैया खडके , वजीर साहेब , शब्बीर साहेब , हरिभाऊ मगर , अमर खडके , अजित पाटील , बबलू पाटील , साहेबराव पाटील व वाघोली ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.