google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 एस आर टि कॉलनी येथील वीर हनुमान बाल गणेश मंडळाच्या मूर्तीचे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या हस्ते पूजन

एस आर टि कॉलनी येथील वीर हनुमान बाल गणेश मंडळाच्या मूर्तीचे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या हस्ते पूजन

0


एस आर टि कॉलनी येथील वीर हनुमान बाल गणेश मंडळाच्या मूर्तीचे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या हस्ते पूजन


उस्मानाबाद :- शहरातील एस आर टि कॉलनी येथील वीर हनुमान बाल गणेश मंडळाच्या मूर्तीचे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या हस्ते पूजन करून आरती करण्यात आली नगराध्यक्ष राजेनिंबाळकर यांनी शहरातील गणेश मंडळाला केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मंडळाकडून कॉलनीतील सर्व कुटुंबाची आरोग्य तपासणी मोहीम राबवली प्रत्येक कुटुंबाला मास्क सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले व ऑक्सिमिटर व थर्मल स्कॅनिंगद्वारे तपासणी करण्यात आली तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने नगराध्यक्ष राजेनिंबाळकर यांनी गणेश मंडळाला आरोग्य शिबिरे रक्तदान शिबिरे येण्याचे आवाहन केले होते त्या आवाहनाला वीर हनुमान बाल गणेश मंडळाने उत्तम प्रतिसाद दिल्याबद्दल नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी मंडळातील सर्व सदस्यांचे आभार मानले  
   यावेळी गणेश मंडळाचे आधारस्तंभ संभाजी राजेनिंबाळकर ,विष्णू माने ,कुमार तांबे मंडळाचे अध्यक्ष मयूर जाधव , प्रशांत परीट , दिनेश जाधव , रितेश जाधव,प्रतिक नाईकनवरे सागर साठे ,अभिषेक जव्हेरी, संकेत साठे,रोहन सोनटक्के , धनराज राजेनिंबाळकर , देवराज राजेनिंबाळकर , दर्शन धस, अश्विनी जगताप , वेदांत पवार आदिसह कॉलनीतील लहानथोर मंडळी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top