उस्मानाबाद शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला काँग्रेस मध्ये प्रवेश
( महादेव पाटील )
मुरुम येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या उपस्थितीत शनिवारी उस्मानाबाद शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
यामध्ये हजरत उमर चौक मंडळ संस्थापक अध्यक्ष आरिफ मुलानी,शाकीर शेख ,तोफिक शेख,फरीद पिरजादे,अरबाज शेख ,जाकीर शेख,सादिक मुलांनी,जलील सय्यद,असलम शेख,इरफान कुरेशी,दादा शेख,आयुब पठाण,जमीर सय्यद,अली पठाण ईनुस शेख,सलीम शेख यांच्यासह अनेक कार्यकर्त्यानी काँग्रेस पक्षात प्रवेश केला यावेळी उस्मानाबाद जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष खलील सय्यद सर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष प्रशांत पाटील उस्मानाबाद शहर काँग्रेस अध्यक्ष अग्निवेश शिंदे जिल्हा काँग्रेस सरचिटणीस जावेद काझी, शहर काँग्रेस कार्याध्यक्ष अलीम शेख काँग्रेस नेते महेबुब शेख आदी उपस्थित होते