शेळगाव येथे बीटी अंगणवाडी च्या वतीने पाककला स्पर्धा संपन्न...

0
शेळगाव येथे बीटी अंगणवाडी च्या वतीने पाककला स्पर्धा संपन्न...

परंडा -विजय शेवाळे )

शेळगाव:-परंडा तालुक्यातील शेळगाव येथे दिनांक-20-9-2021 रोजी शेळगाव बीटीच्या सर्व  अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या वतीने पोषण अभियान अंतर्गत पाककला स्पर्धा घेण्यात आली.या कार्यक्रमास मा.सौ.अनुजाताई दैन,सभापती पं. स.परंडा,सौ.अरुणा मस्तुद माजी सरपंच शेळगाव,श्रीमती लोंढे मँडम परीवेक्षिका,सौ. मीरा शेवाळे, अं. कार्यकर्ती शीला नाईक,छाया कोंढाणे, कविता शेवाळे व बिट मधील सर्व अं. कार्यकर्त्या व मदतनीस उपस्थित होत्या.या स्पर्धेत प्रथम क्र.- सौ.डिसले श्रीधरवाडी, द्वितीय क्र.-सौ.बाबर धोत्री, तृतीय क्र.-बिवे पंढरेवाडी यांच्या पाककलेला मिळाला.त्यांचे अभिनंदन व उपस्थित मान्यवरांचे आभार श्रीमती शीला नाईक यांनी मानले.एकंदरीत कार्यक्रम उत्साहात पार पडला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top