google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 ईद-ए- मिलाद निमित्त 19 ऑक्टोबर रोजी मद्य विक्री बंद - Liquor sales closed on October 19 on the occasion of Eid-e-Milad

ईद-ए- मिलाद निमित्त 19 ऑक्टोबर रोजी मद्य विक्री बंद - Liquor sales closed on October 19 on the occasion of Eid-e-Milad

0



ईद-ए- मिलाद निमित्त 19 ऑक्टोबर रोजी मद्य विक्री बंद - Liquor sales closed on October 19 on the occasion of Eid-e-Milad

 

उस्मानाबाद,दि.18(जिमाका):- उस्मानाबाद जिल्ह्यात दि.19 ऑक्टोंबर-2021 रोजी ईद-ए मिलाद (मोहम्मंद पैंगबर जयंती) हा सण साजरा होत आहे. शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी मुंबई दारुबंदी कायदा 1949 मधील कलम 142 (1) अन्वये शहरातील (स्थानिक) सर्व देशी, विदेशी, बिअर बार, परमिट रुम, एफएलबिआर-दोन, आणि एफएल-चार आदी अबकारी अनुज्ञप्त्या (दारु दुकाने) बंद ठेवण्याचे आणि विक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्री. कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top